ओझ्याचा बैल….

पैश्यामागे धावता धावता,
जीवच संपत चालला.
माणसालाच कळलं नाही,
कधी ओझ्याचा बैल झाला….

One Comment Add yours

  1. Mandar says:

    नेहमीप्रमाणेच मस्त रे 🙂 लिहीत रहा.

Leave a Reply