Adi's Journal

Pieces of my thourhgs

भेट एका चित्र-तपस्वीची

दिवाळी अंक, चित्र आणि लेखन या साऱ्या बद्दल अत्यंत दांडगा अनुभव असलेल्या एका महान व्यक्तीची काल भेट घेण्याचा योग आला, त्याबद्दल थोडसे.

सुषमा स्वराज: एक मायाळू करारी दीपस्तंभ

देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या

हुतात्मा – संयुक्त महाराष्ट्र चळवळीची गाथा

प्रत्येक मराठी माणसासाठी १९६० पासून १ मे हा दिवस एक वेगळंच स्थान राखून आहे. Zee5 याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या भोवती गुंफलेली एक लाजवाब वेबसिरीज घेऊन आले आहे, याच वेबसिरीजबद्दल थोडेसे…
For every Marathi person, 1st May is a special day since 1960. Zee5 has got a fabulous webseries around Sanyukta Maharashtra Movement.

गणेशोत्सव: उत्सव उत्साहाचा आणि पर्यावरणपुराकतेचा

सण-उत्सव कायमच समाजात आनंद भरतात पण ते साजरे करतांना निसर्गाच्या देखभालीकडे कानाडोळा केला तर मात्र संकटालाच आमंत्रण मिळते. या वर्षी देखील व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या ७ दुकानांपाशी “इको-पाँड” ची सुविधा गणेशविसर्जनासाठी उपलब्ध करून देत आहेत. या टाक्यांमध्ये गणरायाचे विसर्जन करा नी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा.

Festivities always spread joy in the society but if we neglect the environment, it becomes a call for disaster. Vodafon Idea Limited is working on a project of “Eco-ponds” for Ganesh Visarjan at 7 of their stores in Pune. Join hand to take an eco-friendly step.

महाराजांचे देवत्व – एक विचारमंथन

इतके देदीप्यमान कर्तुत्व असतांना तुम्हा आम्हा पामराला त्याजागी देवत्व दिसले नाही तरच नवल आहे. पण आपण कटाक्षाने ते देवत्व या महामानवाला देणे टाळले पाहिजे. महाराजानाचा पराक्रम जर आपण त्यांना मानव ठेवूनच बघितला तर तो अधिक भव्यदिव्य आणि उदात्त वाटत नाही का?

View More