ओझ्याचा बैल….

पैश्यामागे धावता धावता, जीवच संपत चालला. माणसालाच कळलं नाही, कधी ओझ्याचा बैल झाला….