Adi's Journal

Pieces of my thourhgs

पार

गांव चिमुकला एक चांगला, घरटी टुमदार,
बाजाराच्या रस्त्यावरती आंब्याचा पार.

Come to take a tour of our typical Indian village and village square life…

शुभ्र भीती

मला ना, पांढऱ्या शुभ्र कागदाची फार भीती वाटते.
भीती वाटते त्यावर पेन टेकवून पहिला काळा ठिपका उमटवायची.
~~
काय म्हणताय का? मग या, ही पूर्ण कविता वाचा

I fear put a pen on plain white paper, I fear to put the first ink mark….

Why? read this post to know more…

प्रवास – A Journey

Non-stop journey is the only permanent truth about our life. Every passing moment changes our life. That change may be insignificant and minute which goes unregistered or it is massive which shifts our entire perspective. Journey started from the time of birth continues till the last breath. It’s wise to live every moment fully without getting bogged down under the fear of death. This thought gave birth to this poem.

गजांची खिडकी

आज जी कविता तुम्हाला ऐकवणार आहे ती मला सुचली ती स्नेहल एकबोटे या माझ्या चित्रकार मैत्रिणीच्या एका चित्रावरून.

ही “गजांची खिडकी” तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.

ठरलेच होते…

वेगळे हे चालणे ठरलेच होते
आपले हे वागणे ठरलेच होते..
जाहली लाही किती ही अंग अंगी
रात सारी जागणे ठरलेच होते..

गझल हा अत्यंत गुंतागुंतीचा काव्यप्रकार, भरपूर पथ्ये पाळून ही गुंफावी लागते. माझा त्याचाच एक प्रयत्न, नक्की सांगा कशी वाट

Undelivered letters – पुस्तक परिचय

वीस वर्षांपूर्वी पोचवायला हवी असलेली पत्र जेव्हा एखाद्या पोस्टमनला अचानक अनपेक्षितपणे सापडत असतील तेव्हा काय होत असेल? दोन दशकांच्या काळात पत्र ज्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी होती त्यांचं पुढे काय झालं असेल? आणि आत्ता त्यांना ही पत्र पोहोचवली तर त्यांना काय वाटेल? हे सारे प्रश्न तुम्हाला पडलेत ना? मग हे पुस्तक जरूर वाचा. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील.

View More