Adi's Journal

Pieces of my thourhgs

गजांची खिडकी

आज जी कविता तुम्हाला ऐकवणार आहे ती मला सुचली ती स्नेहल एकबोटे या माझ्या चित्रकार मैत्रिणीच्या एका चित्रावरून.

ही “गजांची खिडकी” तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा.

ठरलेच होते…

वेगळे हे चालणे ठरलेच होते
आपले हे वागणे ठरलेच होते..
जाहली लाही किती ही अंग अंगी
रात सारी जागणे ठरलेच होते..

गझल हा अत्यंत गुंतागुंतीचा काव्यप्रकार, भरपूर पथ्ये पाळून ही गुंफावी लागते. माझा त्याचाच एक प्रयत्न, नक्की सांगा कशी वाट

चलनी नोटेस…

An ode to currency note.

सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे
तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे

पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे
कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे

कुतूहल

मनातल्या बागेला मायेचं कुंपण.
बागेतल्या फुलाफळांची करायचं राखण
कुणा ढोराचं भय नाही,
ना कुणा चोराचं.
कुतूहल नावाचं एक बारीक पिल्लू,
बिनधास्त बागडायचं त्या बागेत.

I have commented about human curiosity about unknown voids of this universe in this poem.

View More