इस जहांकी रीत कितनी बेगानी मगर है तो ये बहोतही पुरानी कूच बोलू तो सब कहे चूप हो जा, खामोश को पुछे उसकी कहानी …
नाते जुळले मैत्रीचे चुकूनही विटत नाही मउसुत धागे रेशमाचे घट्ट वीण सुटत नाही.
ओठांवरती हसू तुझिया, नयनांमधुनी सोडशी बाण, वाऱ्यावरती केस नाचती, बघता तुजला नुरते भान….
कधीही कळले नाहीत तुजला, शब्दांमधले गर्भित भाव. माझ्या हरेक श्वासामधूनी, दडले आहे तुझेच नाव.
आयुष्याच्या वाटेवर चालताना कुठलंसं वळण येतं मागचं सारं मागे सोडत नवीन जग समोर येतं….
दुसऱ्याला दाखवताना कधी त्यालाही वाटते, माझेही प्रतिबिंब कुणी मला दाखवावे.
View More