सये डोळ्यांमध्ये तुझ्या,
खोल गहिरा गं भाव,
खोल डोहात त्यांच्या,
वाटे बुडून राहावं.

Leave a Reply

%d bloggers like this: