Adi's Journal

Pieces of my thourhgs

अज्ञातसफर

तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे, पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून. धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या, ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून. माझीही पावलं

एकांतात मी तुला बघायचो, एकटक तिच्याकडे बघताना, ऐकू यायची ती धडधड, घालमेल मनाची वाढताना, वाचले मी डोळ्यातले भाव, ओठांवर येऊन अडकताना. अनुभवलंय मूकपणे मी, अबोल्यातून

डाव बुद्धिबळाचा

बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही. पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास, याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास. पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला पायाखालचा

कविता

कविता खरंच अशी ठरवून होत नाही, लगेच जमायला ती काही २ + २ नाही. मनातल्या भावनांना कवितारुप येणं, हे तर त्या माता सरस्वतीच देणं. कधी

View More