Tag: Love

  • The Sticky

    The Sticky

    It’s me, The Sticky, who is the reason behind keeping the bond of love and care between Neha and Sumedh strong. They can’t even greet each other on weekdays. But I do it for them on their behalf. She brought me in this Flat No. 701 of Paradise apartments some 9 – 10 months back.…

  • Muse

    It was a pleasant morning. I was snuggled under the blanket on my bed. Though it was around 9 in the morning, my eyes refused to open. I heard the curtains open. I knew that she will wake me up soon. My senses were tingled by a fresh smell. She must have finished her bath.…

  • जिव्हाळा: रुटीनचं प्रोटीन

    कुठल्याशा रविवारची एक निवांत सकाळ, अंथरुणातून उठण्यापासून साऱ्यालाच एक निवांतपणाची किनार होती. सकाळच्या कॉफीबरोबर कुठलेसे पुस्तक वाचावे म्हणून मी माझ्या पुस्तकांच्या खाणांवर नजर फिरवत होतो. दोन तीन वेळा सारे खण धुंडाळून झाले आणि नजर स्थिरावली ती व. पुं. च्या ‘महोत्सव’ वर. व. पुं. चे कुठलेही पुस्तक घ्या, अगदी कुठलही पान उघडा आणि वाचायला लागा. बऱ्याच…

  • मेनका

    मेनका

    प्रचंड उकाड्याची एक ढगाळ संध्याकाळ. उन्हाळ्यातलीच, पण मळभ दाटून आलाय. विनय एकटाच आपल्या खोलीत अंधारातच बसला होता. टेबलवर तासाभरापूर्वी वाफाळता असलेला चहाचा कप आता थंडपणे भरलेला. बाजूला अॅश ट्रेच्या खाचेत बऱ्याच वेळात त्याच्या ओठापर्यंत न पोचलेली सिगारेट जळत जळत फिल्टर पर्यंत पोहोचली होती. तंद्री लागल्यासारखा तो त्या धुराच्या उठणाऱ्या वलायांकडे पाहत होता. समोर टेबलावरच त्याचं…

  • त्या वळणावर

    त्या वळणावर

    त्या संध्याकाळी रोजच्यासारखाच मी रामण्णाच्या त्या खास कॅफे मध्ये बसलो होतो. माझ्या अत्यंत आवडत्या अशा कॉफीचा आस्वाद घेत. तशा महत्वाच्या पण फारशी वर्दळ नसलेल्या एका रस्त्याच्या कोपऱ्यावर रामण्णानी त्याचे ‘मद्रास कॅफे’ चालू केले होते. ऑफिस संपल की रामण्णाच्या ‘मद्रास’मध्ये यायचं, रोजचीच ती खिडकीतली जागा पकडायची, आणि बॅगतून पुस्तक काढून वाचत बसायचं. तितक्यात रामण्णा कॉफी घेऊन…

  • सोबत

    सोबत

      “सोबतीने चाललेला प्रवास अशा एका वळणावर येतो की वाटा वेगळ्या होतात. क्षणात सोबत सुटते, अंतर झपाट्याने वाढायला लागते. प्रत्येक क्षण एक हुरहुर लावतो. त्याचबरोबर ओढ वाटु लागते ती पुढच्या संकेताची. जाणारा प्रत्येक क्षण आपलं अस्तित्व जाणवून देतो. आणि मी वाट बघत बसतो पुढील भेटीच्या क्षणाची, तू सोबत असण्याची…” शमिकाला भेटून परतीच्या वाटेला लागलेल्या अमरनी…