Your cart is currently empty!
Tag: कविता
तुज विचारायचे होते…
का आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते, का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते, ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते, जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते का आज मनाने तुही, तहानला चातक होते…
भरू बांगड्या सयांनो
आला श्रावण संख्यांनो, चला जाऊ बाजाराला, साज शृंगार करूया, मास सणांचा हा आला. भरू बांगड्या सयांनो, गर्द हिरव्या रंगात, सौभाग्याचे हे लक्षण, किणकिणते हातात. बांधू कंकण मोतीये, मन खुलेलं क्षणात. वाटे आकाश चांदणे, मी बांधले हातात. या बांगड्या लाखेच्या, मज घेऊ वाटतात, फुलतील इंद्रज्योती, तिच्या साऱ्या आरश्यांत. काय काय भरू हाती नाही ठरत मनात, का…
मुख़्तसरसी बात है…
मुख़्तसरसी बात है, तू जो सूनले तो मैं केह दु। तेरी होठोंकी लालिसे, और आँखोंकी गहराईपे, ना कोई नझ्म लिख दु, मुख़्तसरसी बात है… [Read more]