बुढ़ापा

A Hindi poem about an old home which is dilapidated. #poetrylove हर रोज़ सुबह जब मैं मेरे कमरेकी खिड़की खोलता हूँ, तो यही एक सवाल हमेशा होता है। के ये कौन है जो एक आंखसे हमेशा मुझको तांकते है।

भरू बांगड्या सयांनो

आला श्रावण संख्यांनो, चला जाऊ बाजाराला, साज शृंगार करूया, मास सणांचा हा आला. भरू बांगड्या सयांनो, गर्द हिरव्या रंगात, सौभाग्याचे हे लक्षण, किणकिणते हातात. बांधू कंकण मोतीये, मन खुलेलं क्षणात. वाटे आकाश चांदणे, मी बांधले हातात. या बांगड्या लाखेच्या, मज घेऊ वाटतात, फुलतील इंद्रज्योती, तिच्या साऱ्या आरश्यांत. काय काय भरू हाती नाही ठरत मनात, का... Continue Reading →

मुख़्तसरसी बात है…

मुख़्तसरसी बात है, तू जो सूनले तो मैं केह दु। तेरी होठोंकी लालिसे, और आँखोंकी गहराईपे, ना कोई नझ्म लिख दु, मुख़्तसरसी बात है... [Read more]

आस

लागली ग आज पहा, धार पाऊस संतत, तुला जमेना यायला, हीच मनी आहे खंत... [ Read more on https://adisjournal.com/aas/ ]

दूर सफरीला जावं

एका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं, दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं. वाऱ्यावर आला गंध, होते मन उल्हासित, त्याचा माग ते काढत, पक्षी होऊन उडावं. उंच झाडांच्या शेंड्याला, घरट्यात उतरावं, खाली वाकून पाहता, सरितेने बोलवावं. नदीसंगे जरा जावे, दरीतून वाहवत, डोंगराच्या पाठी येता, पायवाटेवर यावं. लाली आभाळा चढता, डोंगराच्या माथी जावं, सूर्य अस्ताला जातांना, संगे... Continue Reading →

सोहळा

Beauty of our mother earth always shows variety of shades, but as soon as the month of Shravan comes around, beautiful wet greenery shining sunshine spreads all over. This poem is all about this gorgeous beauty of Nature.

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑