पैश्यामागे धावता धावता,
जीवच संपत चालला.
माणसालाच कळलं नाही,
कधी ओझ्याचा बैल झाला….


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

One response to “ओझ्याचा बैल….”

  1. नेहमीप्रमाणेच मस्त रे 🙂 लिहीत रहा.

Leave a Reply