एकच प्रश्न

आहे सभोवताली
शब्दांत खंड नाही
हृदयात भावनांना
जागा पुरेशी नाही

प्रेमास ना तुटवडा
जगण्यास बंदी नाही
आहेच प्रश्न हा की
तू सोबतीस नाही…
~~~
आदित्य साठे
०५-०८-२०२१

This post is a part of the Blogchatter Half Marathon. Read my earlier story here.


Discover more from Adi’s Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.

Comments

One response to “एकच प्रश्न”

  1. Varsh Avatar

    सोबत नाही तरी काय झालं? प्रेमात त्यामुळे अजिबात खंड पडत नाही.

Leave a Reply