एक ताजी नवी कविता, प्रेम, विरह, आणि एकूणच आयुष्याबद्दल बोलणारी
Written by
मनानी तू केव्हाच पुढे निघून गेला होतास. मुक्त होतास. ‘आपले’पणाचे बंध कधी तुटले मला कळलेच नाही, तुटले, की तू तोडलेस? विचारीन म्हणते कधी भेटलास तर.