Adi's Journal

Pieces of my thoughts

महासागराशी…

  महासागराच्या फेसाळत्या किनारी, तुझे पाय आले, निरव सांजवेळी, खळाळून लाटा किनाऱ्यास येती , करा पाय ओले, तुजला खुणवती, अनामिक का एक शंका वसावी, भीती

भरू बांगड्या सयांनो

आला श्रावण संख्यांनो, चला जाऊ बाजाराला, साज शृंगार करूया, मास सणांचा हा आला. भरू बांगड्या सयांनो, गर्द हिरव्या रंगात, सौभाग्याचे हे लक्षण, किणकिणते हातात. बांधू

दूर सफरीला जावं

एका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं, दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं. वाऱ्यावर आला गंध, होते मन उल्हासित, त्याचा माग ते काढत, पक्षी होऊन उडावं.

View More