देशाच्या संसदेत ऐतिहासिक निर्णय घेतले जात असतांना देशाच्या असामान्य भूतपूर्व परराष्ट्रमंत्री अचानक अशी exit घेतील याची पुसटशी शंकादेखील कधी मनात आली नसती. ६ ऑगस्ट च्या
चक्क्यासारखं टांगून ठेवणे म्हणजे काय , किंवा इंग्रजीतील क्लिफ हँगर म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या मागच्या लेखातील हुतात्मा वेबसिरीज चा पहिला सिझन. अगदी
प्रत्येक मराठी माणसासाठी १९६० पासून १ मे हा दिवस एक वेगळंच स्थान राखून आहे. Zee5 याच संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या भोवती गुंफलेली एक लाजवाब वेबसिरीज घेऊन आले आहे, याच वेबसिरीजबद्दल थोडेसे…
For every Marathi person, 1st May is a special day since 1960. Zee5 has got a fabulous webseries around Sanyukta Maharashtra Movement.
राखी, मग ती रेशमी असो, सोन्या-चांदीची असो, सुती असो की अगदी आजकाल येते तशी झगमग करणारी LED दिव्यांची असो; भावाबहिणीसाठी खूप पवित्र आणि ताकदवान बंधन आहे. धागा, ही ZEE5 ची फिल्म फिरते ती याच पवित्र बंधनावर. याच चित्रपटाबद्दल अजून जाणून घेऊया .
भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा अनेक संगीतकार पिढ्यानपिढ्या चालवत आहेत. घराण्याच्या माध्यमातून चालणारा हा वारसा आज जारी घराण्याच्या भिंती तोडून मुक्त वाहत असला तरी कधी काळी त्यांच्यात मोठी स्पर्धा होती. याच स्पर्धेचं वेगळं रूप आपल्याला बघता येईल “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटात. याबद्दल अधिक जाणून घ्या माझ्या या लेखात…
Home is where the heart is
and my heart is anywhere you are…
Come, find where I feel like home. Also don’t forget to write where you feel at home in the comment section…