Adi's Journal

Pieces of my thourhgs

पत्रोत्तर..

प्रिय, परवा तुझं पत्र आलं आणि मन एका क्षणात १५ वर्ष मागे गेलं. तुझी माझी मैत्री आपल्या मॅट्रिकच्या वर्गातली. त्या दिवशी माझ्या बाजूला बसणाऱ्या मुलीचं

विचारले तिला…

विचारले मी तिला, पाऊस कसा पडतो अवेळी. कपाळीचे दोन घर्मबिंदु झटकून ती उत्तरली. असंच विचारले होते ह्या कडाडणाऱ्या वीजा का खेचल्या धरणीने. माझ्या नजरेस नजर

प्रतिसाद की प्रतिक्रिया

विवेकबुद्धीने विचार करून तर्कसंगत असलेले मत व्यक्त केले तर त्या व्यक्त होण्याला आपण प्रतिसाद दिला असं म्हणू शकतो. ज्यात भावना आहेतच पण त्यांना तर्क आणि विवेकाची जोड पण आहे. जितक्या जास्त वेळा प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू तितके ताण तणाव, भांडण तंटे कमी होणार हे नक्कीच. शिवाय समोरच्यालाही नकार स्वीकारायला जड जाणार नाही.

Let it flow

Every time you turn new page of your diary, is nothing but putting your day on paper without having anything from past. Always fresh start.

View More