Adi's Journal

Pieces of my thourhgs

त्या वळणावर

त्या संध्याकाळी रोजच्यासारखाच मी रामण्णाच्या त्या खास कॅफे मध्ये बसलो होतो. माझ्या अत्यंत आवडत्या अशा कॉफीचा आस्वाद घेत. तशा महत्वाच्या पण फारशी वर्दळ नसलेल्या एका

As man and wife

It was very special moment for both of them, their love was getting blessings of their loved ones in very ceremonial and royal way. Their joy and happiness was evident on their face. As they look at each other as man and wife.

आहिस्ता आहिस्ता…

तसं पाहिलं तर दोनच दिवस आधी त्यांची भेट झाली होती. पण अगदीच थोडा वेळ. आणि कित्येक महिन्यांनी भेटणाऱ्या दोन खास मित्र-मैत्रिणीला तो कसा काय पुरेसा वाटेल. त्यामुळे खूप काही बोलायचं राहून गेलं होतं.

सोबत

  “सोबतीने चाललेला प्रवास अशा एका वळणावर येतो की वाटा वेगळ्या होतात. क्षणात सोबत सुटते, अंतर झपाट्याने वाढायला लागते. प्रत्येक क्षण एक हुरहुर लावतो. त्याचबरोबर

चंपा

शांत रम्य संध्याकाळ होती, गार वारा वाहत होता. मी असाच शेताच्या बांधावरून चालत होतो. सारंकाही कसं शांत आणि सुरळीत होता. आल्हाददायक. तरीही मन थाऱ्यावर नव्हतं

गुज

“मनातल्या मनात खरं तर किती वेळा याची प्रॅक्टिस केली होती. पण आयत्या वेळी घोळ व्हायचा तो झालाच. ऐन वेळी मनाची पाटी साफ कोरी कशी होते कळत नाही. नेमक्या वेळी बरोब्बर दगा कसा द्यायचा या मनाकडून शिकावं. बेटा नको तेव्हा विसरतो. अन् मला कळत नाही फक्त ती समोर असतांनाच? श्या काही खरं नाही.” दिग्याचे प्रियाला भेटून…

View More