Adi's Journal

Pieces of my thoughts

ठरलेच होते…

वेगळे हे चालणे ठरलेच होते
आपले हे वागणे ठरलेच होते..
जाहली लाही किती ही अंग अंगी
रात सारी जागणे ठरलेच होते..

गझल हा अत्यंत गुंतागुंतीचा काव्यप्रकार, भरपूर पथ्ये पाळून ही गुंफावी लागते. माझा त्याचाच एक प्रयत्न, नक्की सांगा कशी वाट

चलनी नोटेस…

An ode to currency note.

सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे
तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे

पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे
कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे

View More