Adi's Journal

Pieces of my thoughts

मुखवटे

मध्यंतरी असेच युट्यूब वर काही व्हिडीओ बघता बघता माईमींग च्या काही क्लिप्स बघितल्या. थोड्या विनोदी अंगानी मूकपणे अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्याची ही कला मनात घर

रिक्त मी

मनानी तू केव्हाच पुढे निघून गेला होतास. मुक्त होतास. ‘आपले’पणाचे बंध कधी तुटले मला कळलेच नाही, तुटले, की तू तोडलेस? विचारीन म्हणते कधी भेटलास तर.

डाव बुद्धिबळाचा

बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही. पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास, याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास. पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला पायाखालचा

View More