Your cart is currently empty!
Tag: कविता
बारीश और तुम #१
A post shared by aditya (@adisjournal) on Jun 20, 2017 at 2:21am PDT हर पल जब असमान से कुछ बुंदे मेरे उपर गिरती है, दिल के किसीं कोनेसे तुम्हारी आवाज आती है। मेरा गिला बदन तुम्हारी यादोसे मेहेकता है, मानो महिनोसे झुलसे हुए मिट्टीपे पेहेली बारिश गिरी है। कभी बिजली कडकती है, और मै भी…
अज्ञातसफर
तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे, पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून. धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या, ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून. माझीही पावलं आपोआपच वळली, उत्सुकतेने, मनातल्या साऱ्या शंका खोडून. नुकतीच उगवतीला केशरी किनार आली, अन आभाळभर पसरली, अंधाराला चिरून. अज्ञाताचे पडदे बाजूला सारत त्या गल्ल्या फिरत होतो, बहुदा, मुळ मानवी स्वभावाला धरून.…
कविता
कविता खरंच अशी ठरवून होत नाही, लगेच जमायला ती काही २ + २ नाही. मनातल्या भावनांना कवितारुप येणं, हे तर त्या माता सरस्वतीच देणं. कधी एकामागून एक येते लाट, कधी मनातला चातक बघतो वाट. कवितेला असते कधी नाजूक किनार, तर येते कधी परिस्थितीची वज्रधार. जपलं जातं कधी कधी गुलाबी स्वप्नं, तर कधी व्यक्त होतं भयाण…