आठवांचे मोती……

नमस्कार मित्रांनो.. एक काम करा एक १९-२० वर्षाच्या तरुणाची खोली डोळ्यापुढे आणा. सोयीसाठी आपण त्याचं नाव बंड्या??? नको खूप जुनं वाटतं. सनी ठेऊ. चालेल?? साधारण काय चित्र डोळ्यापुढे उभं राहील??? एका बाजूला कॉट आहे, ज्यावर इतका पसारा आहे की गादी आहे की नाही हेच दिसत नाही. पसारा म्हणजे काय हो, …

सुरांचा बाजार

नमस्कार, आज मी आपल्या पुढे पहिल्यांदाच मराठीत एक विषय मांडणारे. सध्या आपल्या सगळ्याच टी व्ही चानेल्सवर संगीताच्या स्पर्धांचा अक्षरशः रतीब घातला जातोय. कोणे एके काळी अत्यंत वरच्या दर्जाच्या असणाऱ्या या स्पर्धा आता टी आर पी च्या नादात आपला दर्जा घालवून बसल्या आहेत. मला अजून पण आठवतं, काय त्या एक एक …