दुरावा
हा दुरावा का असतो प्रत्येक प्रेमात?
पण एक न्याराच सुख असतं त्यात.
प्रेमात बऱ्याचदा हाच सोबत असतो,
दोघांना बेटा सदा वेडावत असतो.
वाकोल्या बघून दोघं जाम चिडतात,
पण राग कुठेतरी लांब भिरकावतात.
ती त्याला आणि तो तिला;
कल्पून दुराव्यालाच कुरवाळतात.
Salya bhavana jagya kelyas