Category: प्रासंगिक
कोणीच दोषी नाही बघ…..
इतके दिवस यावर काही लिहिण्याचं टाळत होतो. प्रत्येक जण लिहितोच आहे. पण आता राहवत नाही. अत्यंत बिकट अवस्था असलेल्या शरीरानी अखेर साथ सोडली आणि ती…
८ वर्षाचे चरित्र….
या लेखाच्या सुरुवातीलाच मला प्रांजळ पणे सांगावे वाटते कि मला कोणावरही वैयाक्क्तिक टीका करायची इच्छा नाही. पण लिखित स्वरुपात काही समोर आले म्हणून हे लिहावे…
कसले हे नियोजन?
भारताच्या नियोजन आयोगाच्या कृपेनी भारताच्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवीन ओळख मिळाली आहे. ही ओळख आहे श्रीमंतीची. होय, तुम्ही दिवसाला २९ रुपये खर्च करता का? मग तुम्ही श्रीमंत…
पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..
गेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे…
चला मंडळी राम राम….
बरंय भक्त मंडळींनो, दहा दिवस कसे गेले कळलंच नाही न? हे दहा दिवस मी तुमच्याबरोबर खूप मजेत घालवतो दर वर्षी. नेहमी वाटत; तुम्हाला सोडून जाऊ…