Category: ललित

  • प्रतिसाद की प्रतिक्रिया

    विवेकबुद्धीने विचार करून तर्कसंगत असलेले मत व्यक्त केले तर त्या व्यक्त होण्याला आपण प्रतिसाद दिला असं म्हणू शकतो. ज्यात भावना आहेतच पण त्यांना तर्क आणि विवेकाची जोड पण आहे. जितक्या जास्त वेळा प्रतिक्रियेऐवजी आपण प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करू तितके ताण तणाव, भांडण तंटे कमी होणार हे नक्कीच. शिवाय समोरच्यालाही नकार स्वीकारायला जड जाणार नाही.

  • Let it flow

    Every time you turn new page of your diary, is nothing but putting your day on paper without having anything from past. Always fresh start. Brand new beginning with clear slate. Its just like painting new design on spotless white canvas with colors of your choice. Whatever you have written on last page is not…

  • सामाजिक उत्क्रांति: आगीचा वापर, शेती अणि औद्योगिक क्रांति..

    आत्ताच फेसबुकवर भटकता भटकता शेतीच्या उगम कधी झाला असेल यावर एक पोस्ट बघितली आणि अचानक काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाची आठवण झाली. एकूणच मानवाच्या सामाजिक विकासच आढावा घेणार अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख यूनीवर्सिटी ऑफ़ एमस्टरडॅम मधे अधिव्याख्याता (professor) जोहान गॉड्सब्लॉम (Johan goudsblom) यांचा तो लेख होता. 1991 साली University of Leicester इथे दिलेले एक…

  • सुट्टी

    सुट्टी म्हटलं की सगळ्यांना आठवत ती शाळेतली सुट्टी, मग ती मे महिन्याची उन्हाळी सुट्टी असो किंवा दिवाळीअसो. अर्थात दोन्ही सुट्ट्या तशा वेगळ्याच. दोन्हींचे आनंद वेगळे, दोन्हीत करायची धमाल वेगळी. उन्हाळी सुट्टी मित्रांबरोबर आईच्या ओरद्ण्याला न भीक घालता भर उन्हात धुडगुस घालायची तर दिवाळीची सुट्टी मामाच्या घरी, माविकडून किंवा आजी आजोबांकडून लाड करून घेण्यात घालवायची. पण…

  • थोडे आत डोकवा

    सगळीकडे विद्वेषाचे बीज पसरते आहे. जो तो दुसर्याला “याचा आपल्याला धोका आहे” अशाच नजरेने बघतोय. यावर एक अंतर्मुख करणारा उतारा.

  • तव आठवणींच्या संगे, कित्येक रात्री सरल्या. तव विरहाने हृदयावर, बघ कट्यारी चालल्या || तुझी संकेताची खुण, मनोमानी ती पटली, त्याक्षणी रे मनात, लक्ष कळ्या उमलल्या || बाहुपाशात तुझ्या रे, जेव्हा मी सामावले, साऱ्या रोमारोमातून, विद्युलता चमकल्या ||