Category: ललित

  • जिव्हाळा: रुटीनचं प्रोटीन

    कुठल्याशा रविवारची एक निवांत सकाळ, अंथरुणातून उठण्यापासून साऱ्यालाच एक निवांतपणाची किनार होती. सकाळच्या कॉफीबरोबर कुठलेसे पुस्तक वाचावे म्हणून मी माझ्या पुस्तकांच्या खाणांवर नजर फिरवत होतो. दोन तीन वेळा सारे खण धुंडाळून झाले आणि नजर स्थिरावली ती व. पुं. च्या ‘महोत्सव’ वर. व. पुं. चे कुठलेही पुस्तक घ्या, अगदी कुठलही पान उघडा आणि वाचायला लागा. बऱ्याच…

  • ब्लॅक अँड व्हाइट

    ब्लॅक अँड व्हाइट

    सोशल मिडिया म्हणजे नं वेगवेगळ्या तऱ्हेवाईक खुळांच शेतच आहे. दर आठ पंधरा दिवसांनी काही न काही नवीन खूळ निघतं. मग ते तुमचं प्रोफाईल पिक्चर कुठल्याशा विशिष्ट रंगात रंगवणे असेल किंवा आवडता Music video टाकणे असेल. कित्येकांना बऱ्याच वेळा या वेगवेगळ्या फिल्टरमागचे कारण माहितीही नसते हे त्या LGBTEQ+ च्या इंद्रधनुष्याला आपल्या फोटोंवर रंगवताना कित्येकांनी नकळत उघड…

  • रिओ २०१६ च्या निमित्ताने

    रिओ २०१६ च्या निमित्ताने

    “दिसामाजी काही तरी लिहावे” हे समर्थवचन लहानपणापासून माहिती आहे, पण माहिती असलेलेल्या किती तरी गोष्टी नुसत्या माहितीतच राहतात. त्यानुसार का कधीतरीच होतं. ‘बंधमुक्त’ लिहिलं त्याला आज २०-२५ दिवस झाले. मनात पक्की खूण बांधली होती की दर आठवड्याला या धाटणीचा किमान एक छोटा लेख लिहायचा. पण असं ठरवल्याबर हुकुम घडेल तर ती तुम्हा आम्हा सामान्य जनांची…

  • बंधमुक्त

    बंधमुक्त

    कित्येक वेळा एक विषय पक्का होत नाही, खूप काही बोलायचं मात्र असतं. अनेक विषयांची मनात गर्दी असते आणि मग तेच विषय पकडून आपण सुरु करतो एक बंधमुक्त संवाद…. साऱ्याच विषयांना सोबत नेणारा..

  • Something about hate…

    Something about hate…

    Actually, I was reluctant to talk about all these hate crimes, riots, murders and other violent events in recent past. But today I just couldn’t stop myself from penning my thoughts. There had been series of events like murders of ‘The Voice’ singers, the massacre at Orlando, USA in past month. Even in India, we…

  • मुखवटे

    मुखवटे

    मध्यंतरी असेच युट्यूब वर काही व्हिडीओ बघता बघता माईमींग च्या काही क्लिप्स बघितल्या. थोड्या विनोदी अंगानी मूकपणे अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्याची ही कला मनात घर करून गेली. पण ते मुखवटे माझ्या डोक्यात एक वेगळाच धागा सोडून गेले. खरंच आपलं मन कशावरून कशाचा विचार करेल हे सांगणं अगदी अशक्य आहे. इतक्या विनोदी गोष्टी बघतानापण मनात कुठेतरी…