Adi's Journal

Pieces of my thoughts

शिंपण

उन्हं कलली तसे आम्ही सारे शिरप्याच्या मागोमाग परतीच्या वाटेला लागलो. आमच्या कळपाचा आधार असलेला वाघ्या पुढे जाऊन रस्ता सुरक्षित असल्याची खात्री करून पुन्हा शिरप्याच्या पायात

मेनका

प्रचंड उकाड्याची एक ढगाळ संध्याकाळ. उन्हाळ्यातलीच, पण मळभ दाटून आलाय. विनय एकटाच आपल्या खोलीत अंधारातच बसला होता. टेबलवर तासाभरापूर्वी वाफाळता असलेला चहाचा कप आता थंडपणे

रिक्त मी

मनानी तू केव्हाच पुढे निघून गेला होतास. मुक्त होतास. ‘आपले’पणाचे बंध कधी तुटले मला कळलेच नाही, तुटले, की तू तोडलेस? विचारीन म्हणते कधी भेटलास तर.

View More