Adi's Journal

Pieces of my thoughts

दूर सफरीला जावं

एका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं, दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं. वाऱ्यावर आला गंध, होते मन उल्हासित, त्याचा माग ते काढत, पक्षी होऊन उडावं.

प्रवास

जीवनाचा प्रवास कसा वळणे घेत चालतो, हिरवेकंच रान कधी, वाळवंटी नेतो. प्रवासाची खूप न्यारी असते अशी एक गम्मत, सार्या लांब प्रवासात जिद्द चिकाटीच सोबत. कधी

View More