Tag: मराठी

  • आस

    गेल्या महिन्यात मी इथे शेअर केलेल्या कवितांना तुम्ही सर्वांनी छान प्रतिसाद दिला. आज सुद्धा एक नवीन प्रेम कविता घेऊन येतोय, एकमेकांच्या साथीत साजऱ्या होणाऱ्या क्षणांबद्दल. You guys have showered a lots of love on poems I shared last month. Today, I am back with another love poem about the moments celebrated by both of them…

  • तुज विचारायचे होते…

    का आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते, का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते, ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते, जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते का आज मनाने तुही, तहानला चातक होते…

  • हा मार्ग शोधतो मी…

    Marathi poem about remembering lost love…

  • डावास नांव इश्क

    Nice short Marathi poem about her captivating beauty

  • सोहळा

    Beauty of our mother earth always shows variety of shades, but as soon as the month of Shravan comes around, beautiful wet greenery shining sunshine spreads all over. This poem is all about this gorgeous beauty of Nature.

  • अज्ञातसफर

    तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे, पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून. धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या, ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून. माझीही पावलं आपोआपच वळली, उत्सुकतेने, मनातल्या साऱ्या शंका खोडून. नुकतीच उगवतीला केशरी किनार आली, अन आभाळभर पसरली, अंधाराला चिरून. अज्ञाताचे पडदे बाजूला सारत त्या गल्ल्या फिरत होतो, बहुदा, मुळ मानवी स्वभावाला धरून.…