Adi's Journal

Pieces of my thourhgs

तव आठवणींच्या संगे, कित्येक रात्री सरल्या.
तव विरहाने हृदयावर, बघ कट्यारी चालल्या ||
तुझी संकेताची खुण, मनोमानी ती पटली,
त्याक्षणी रे मनात, लक्ष कळ्या उमलल्या ||
बाहुपाशात तुझ्या रे, जेव्हा मी सामावले,
साऱ्या रोमारोमातून, विद्युलता चमकल्या ||

Related Posts

Leave a Reply