Category: कविता

  • तो

    आज तुमच्यासाठी आणली आहे एक वेगळी कविता, आजूबाजूला चालणारे दावे, आकडेमोडी आणि देवाणघेवाण बघत, आपल्या मनाला यांचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची गोष्ट. Today what I bring for you is a poem about a guy who tries to keep out the contamination of quarrels, under the table transactions and calculations which he witnesses…

  • पुढला पाऊस

    आज आपल्यासमोर एक वेगळा विरह मांडतो आहे. आयुष्याच्या शेवटल्या टप्प्यावरचा. तुम्हाला ही कविता नक्की आवडेल. Here’s a poem about the longing of his love at old age with an uncertainty of chance to enjoy the next monsoon.

  • पुन्हा एकदा…

    This is September and I am ready to take the alexa rank to the next level. Here’s my first post for the campaign. A Marathi poem about igniting the spark in the relation again. Hope you will enjoy.

  • मी रमलो…

    मी रमलो…

    Hey guys, here’s the complete poem of which you saw a teaser on Instagram last week. #Lovepoem by Adi @ Adi’s Journal

  • तुज विचारायचे होते…

    का आठव येतो आज, मन भावुक माझे होते, तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते, का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते, जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते, का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते, ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते, जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते का आज मनाने तुही, तहानला चातक होते…

  • महासागराशी…

      महासागराच्या फेसाळत्या किनारी, तुझे पाय आले, निरव सांजवेळी, खळाळून लाटा किनाऱ्यास येती , करा पाय ओले, तुजला खुणवती, अनामिक का एक शंका वसावी, भीती कोण एक मनाच्या तळाशी, अचानक कधी एक उर्मी उठावी, पायीचे जोड मागे उरावे किनारी, क्षणी शांत व्हावी, दुविधा मनाची, जुळे घट्ट मैत्री, महासागराशी