मन मोडणं मन जोडणं खेळ सारे शब्दांचे,
खूप नाजूक असतात बंध या साऱ्या नात्यांचे.
one when you are hit by a short burst of poetic creativity
पैमानो को क्या गिनना ,
सब मैखाने भी कम है..
जिंदगी है इक नशा,
जो साथ यार आप जैसे है……
बनवली आम्हीही स्मारके लाखो पहा,
आजची त्या स्मारकांची अवस्था ती पहा..
मुखी असती घोषणा त्यांच्या जयाच्या,
मनी योजना स्माराकीच्या पार्टीच्या.