बखर – Chronicle of The Past: A Photo-series

This is a black-n-white photo-series accompanied by poem inspired by the temple about my experience at Bhuleshwar temple, Pune.

ब्लॅक अँड व्हाइट

सोशल मिडिया म्हणजे नं वेगवेगळ्या तऱ्हेवाईक खुळांच शेतच आहे. दर आठ पंधरा दिवसांनी काही न काही नवीन खूळ निघतं. मग ते तुमचं प्रोफाईल पिक्चर कुठल्याशा…