किंमत

कळत नाही किंमत म्हणजे असते अशी काय गम्मत. कशाच्या आधारावर ठरते तुमची आमची असली किंमत चमचमत्या हिऱ्यासदेखील , क्वचित मिळत नाही किंमत काळ्याकुट्ट कोळश्यालाही कधी