Your cart is currently empty!
Category: बंधमुक्त
-
रिओ २०१६ च्या निमित्ताने
“दिसामाजी काही तरी लिहावे” हे समर्थवचन लहानपणापासून माहिती आहे, पण माहिती असलेलेल्या किती तरी गोष्टी नुसत्या माहितीतच राहतात. त्यानुसार का कधीतरीच होतं. ‘बंधमुक्त’ लिहिलं त्याला आज २०-२५ दिवस झाले. मनात पक्की खूण बांधली होती की दर आठवड्याला या धाटणीचा किमान एक छोटा लेख लिहायचा. पण असं ठरवल्याबर हुकुम घडेल तर ती तुम्हा आम्हा सामान्य जनांची…