मन मोडणं मन जोडणं खेळ सारे शब्दांचे, खूप नाजूक असतात बंध या साऱ्या नात्यांचे.
पैमानो को क्या गिनना , सब मैखाने भी कम है.. जिंदगी है इक नशा, जो साथ यार आप जैसे है……
झड पावसाची लागे, सृष्टी आनंदाने भिजे. सख्या तुझ्या विरहात, तरी मन माझे भाजे.
बनवली आम्हीही स्मारके लाखो पहा, आजची त्या स्मारकांची अवस्था ती पहा.. मुखी असती घोषणा त्यांच्या जयाच्या, मनी योजना स्माराकीच्या पार्टीच्या.
वाहत जात मन विचारांच्या प्रवाहात… हळूच कधी मागे येतं प्रवाहाच्या विरोधात… गुंतत बुडत विचारात, जात राहतं दूरवर … मधेच हात मारून मागे येतं जेव्हा येतं
सिनेसे जो लगाते है वो दर्द कुछ खास होते है…. जो शख्स वो दे जाते है वो दिलके पास होते है…..
View More