Adi's Journal

Pieces of my thoughts

चणे चटपटे!!!ऽऽऽ

संध्याकाळी दिवे लागणीची वेळ होऊ लागली की “चणे चटपटे!!!ऽऽऽ” अशी हाळी ऐकू यायची आणि पाठोपाठ ‘राधिकाची माय’ डोईवर पत्र्याचा डबा घेऊन आळीच्या कोपऱ्यावरून येताना दिसायची. संध्याकाळी धुडगूस घालून आम्ही पडवीत तिची वाट बघत बसायचो. पोटात कावळे कोकलत असायचे. राधिकाची माय घेऊन यायची ते चणे चटपटे हाच काय तो आम्हा पोराटोरांना दिलासा असायचा.
….
Hey guys, I have translated one of my favorite story by Ankita Singh in Marathi. Hope you will enjoy.

View More