सूर्य कलला, उन्हं उतरली.
दिवसाच्या मजुरीचे पैसे हाती पडले, अन् तिच्या डोळ्यासमोर भरल्यापोटी झोपलेली कच्चीबच्ची आली…..
तो गेला, अगदी अचानक. तिच्या हाती सुकाणू तर आले, पण धृवाचां तारा मात्र निखळला होता.