या तळ्याच्या खोल गर्भी

मनात खोलवर भावनांचे कल्लोळ उसळत असतात, पण वर दिसतो तो शांत मुखवटा. अगदी या तळ्यासारखा. हिच भावना या कवितेतून आपल्यासमोर मांडतो आहे.