साजणा

बरसल्या मेघधारा, ना सहे हा दुरावा, मला जवळ घेना या क्षणा, धुंद हा गार वारा, का तुझा हा अबोला, प्रीत ही का कळेना साजणा. तुला