सोशल मिडिया म्हणजे नं वेगवेगळ्या तऱ्हेवाईक खुळांच शेतच आहे. दर आठ पंधरा दिवसांनी काही न काही नवीन खूळ निघतं. मग ते तुमचं प्रोफाईल पिक्चर कुठल्याशा विशिष्ट रंगात रंगवणे असेल किंवा आवडता Music video टाकणे असेल. कित्येकांना बऱ्याच वेळा या वेगवेगळ्या फिल्टरमागचे कारण माहितीही नसते हे त्या LGBTEQ+ च्या इंद्रधनुष्याला आपल्या फोटोंवर रंगवताना कित्येकांनी नकळत उघड…