वणवा

या वैशाख वणव्याची नाही सोसत काहिली काळ्या मेघांच्या छायेची वाट साऱ्यांनी पाहिली. वाट पाहून पाहून पाणी डोळ्यांचे आटले. निसर्गाचे चिडले मन तेव्हा कुठे ते द्रवले.

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑