Tag: mind

  • दूर सफरीला जावं

    एका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं, दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं. वाऱ्यावर आला गंध, होते मन उल्हासित, त्याचा माग ते काढत, पक्षी होऊन उडावं. उंच झाडांच्या शेंड्याला, घरट्यात उतरावं, खाली वाकून पाहता, सरितेने बोलवावं. नदीसंगे जरा जावे, दरीतून वाहवत, डोंगराच्या पाठी येता, पायवाटेवर यावं. लाली आभाळा चढता, डोंगराच्या माथी जावं, सूर्य अस्ताला जातांना, संगे…