Adi's Journal

Pieces of my thoughts

तो

आज तुमच्यासाठी आणली आहे एक वेगळी कविता, आजूबाजूला चालणारे दावे, आकडेमोडी आणि देवाणघेवाण बघत,
आपल्या मनाला यांचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणाची गोष्ट.

Today what I bring for you is a poem about a guy who tries to keep out the contamination of quarrels, under the table transactions and calculations which he witnesses daily.

भरू बांगड्या सयांनो

आला श्रावण संख्यांनो, चला जाऊ बाजाराला, साज शृंगार करूया, मास सणांचा हा आला. भरू बांगड्या सयांनो, गर्द हिरव्या रंगात, सौभाग्याचे हे लक्षण, किणकिणते हातात. बांधू

View More