Tag: marathi poems

  • चलनी नोटेस…

    चलनी नोटेस…

    An ode to currency note. सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे