Your cart is currently empty!
Tag: Inflation
किंमत
कळत नाही किंमत म्हणजे असते अशी काय गम्मत. कशाच्या आधारावर ठरते तुमची आमची असली किंमत चमचमत्या हिऱ्यासदेखील , क्वचित मिळत नाही किंमत काळ्याकुट्ट कोळश्यालाही कधी येते प्रचंड किंमत कधी बाजरी न येऊन त्या माल घेतो प्रचंड किंमत. घोटाळ्यांच्या अडून कितीदा खोटीच दिसते त्याची किंमत. उंच अशा त्या आकाशाला कधी पोचते झटकन किंमत खाली येताना का…