Tag: gazal

  • ठरलेच होते…

    ठरलेच होते…

    वेगळे हे चालणे ठरलेच होते आपले हे वागणे ठरलेच होते.. जाहली लाही किती ही अंग अंगी रात सारी जागणे ठरलेच होते.. गझल हा अत्यंत गुंतागुंतीचा काव्यप्रकार, भरपूर पथ्ये पाळून ही गुंफावी लागते. माझा त्याचाच एक प्रयत्न, नक्की सांगा कशी वाट