चोर चार

एकदा झाला चमत्कार स्वप्नात आले चोर चार म्हटले काढून मोठ्ठा सुरा असेल ते सारे देऊन टाक पोरा घाबरत त्यांना मी आत गेलो थांबा, असेल ते