रंग युद्ध

बेरंग अश्या या दुनियेचा रंग हवा तो मी बघतो. रंगाचा ज्या चष्मा मी डोळ्यांवरती चढवितो. रंगांचे त्या युद्ध चालते भगव्याशी हिरवा लढतो तलवारीसह महान मी,