जात

जात म्हणजे जात म्हणजे जात असते, तुमच्या आमच्या मनातनं ती कधीच जात नसते. कारण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.मुल जन्मल्याबरोबरच त्याला जात येते, त्याच्या कपाळीचा शिक्का होऊन बसते, खरं तर त्याला काहीच कळत नसते, पण, जात म्हणजे जात म्हणजे जात असते.काळाबरोबर त्याचं वय वाढत जाते, जातीची त्याला नेहमीच सोबत असते, शिक्षणासाठी तर जाताच पहिली... Continue Reading →

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑